# निर्दोष ## व्याख्या: “निर्दोष” या शब्दाचा शाब्दिक अर्थ “दोषविरहित” आहे. याचा अर्थ अशा व्यक्तीचा संदर्भ घेण्यासाठी केला जातो जो मनापासून देवाची आज्ञा पाळतो, परंतु याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती निर्दोष आहे. * अब्राहाम आणि नोहाला देवासमोर दोषरहित मानले जाई. * “निर्दोष” म्हणून प्रतिष्ठित असलेली व्यक्ती देवाचा सन्मान करण्याच्या पद्धतीने वागते. * एका वचनानूसार, निर्दोष व्यक्ती म्हणजे “जो देवाचा आदर करतो आणि वाईटापासून दूर वळतो.” ## भाषांतरातील सूचना: * त्याचे भाषांतर “त्याच्या चरित्रात कोणतेही दोष नसलेले” किंवा “देवाला पूर्णपणे आज्ञाधारक” किंवा “पाप टाळणे” किंवा “वाईटापासून दूर ठेवणे” असेही केले जाऊ शकते. ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [१ थेस्सलनीकरास 02:10] * [१ थेस्सलनीकरास 03:11-13] * [२ पेत्र 03:14] * [कलस्सैकरांस पत्र 01:22] * [उत्पत्ति17:1-2] * [फिलिप्पै 02:15] * [फिलिप्पै 03:06] ## शब्द संख्या: * स्ट्रॉन्गचे: एच5352, एच5355, एच8535, जी273, जी274, जी298, जी299, जी338, जी410, जी423