# तारू ## व्याख्या: करण्यासाठी "तारू" शब्द शब्दशः एक आयताकृती लाकडी पेटीशी संदर्भित आहे जो काही धारण करण्यासाठी किंवा संरक्षित केला जातो. एक तारू मोठे किंवा लहान असू शकते ते कशासाठी वापरले जात आहे त्यावर अवलंबून असते. * इंग्रजी भाषेच्या पवित्र शास्त्रामध्ये, "तारू" या शब्दाचा संदर्भ एक खूप मोठ्या, आयताकृती लाकडी जहाजासाठी येतो, जे नोहाने जगभरातील पुरामधून बाहेर पडण्यासाठी बांधले होते. तारू सपाट तळ, एक छत, आणि भिंती यांनी बनलेले होते. * या शब्दाचे भाषांतर करण्याचे मार्ग "खूप मोठे जहाज" किंवा "नौका" किंवा "मालवाहू जहाज" किंवा "मोठे, पेटीच्या-आकाराचे जहाज." * ज्या हिब्रू शब्दाचा वापर हा मोठ्या जहाजासाठी केला जातो तोच शब्द टोपली किंवा पेटीसाठी वापरला जातो, ज्यात मोशेला त्याच्या आईने त्याला लपविण्यासाठी नाईल नदीत ठेवले होते. त्या प्रकरणात त्याला सहसा "टोपली" म्हणून भाषांतरित केले आहे. * "कराराचा कोश" या वाक्यांशात, "तारू" या शब्दाचा एक वेगळा हिब्रू शब्द वापरला आहे. याचे "पेटी" किंवा "मोठी पेटी" किंवा "पात्र" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते. * "तारू" या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी संज्ञा निवडताना प्रत्येक संदर्भात काय महत्वाचे आहे आणि ते कशासाठी वापरले जात आहे यावर विचार करणे महत्वाचे आहे. (हे सुद्धा पहा: [कराराचा कोश](../kt/arkofthecovenant.md), [पेटी](../other/basket.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 पेत्र 03:18-20](rc://*/tn/help/1pe/03/18) * [निर्गम 16:33-36](rc://*/tn/help/exo/16/33) * [निर्गम 30:5-6](rc://*/tn/help/exo/30/05) * [उत्पत्ति 8:4-5](rc://*/tn/help/gen/08/04) * [लुक 17:25-27](rc://*/tn/help/luk/17/25) * [मत्तय 24:37-39](rc://*/tn/help/mat/24/37) * Strong's: H727, H8392, G2787