# सर्वसमर्थ ## तथ्य: "सर्वसमर्थ" या शब्दाचा शब्दशः अर्थ "सर्व-शक्तिशाली" असा होतो; पवित्र शास्त्रामध्ये, तो नेहमी देवला सूचित करतो. * "सर्वसमर्थ" किंवा "परात्पर" या शीर्षकाचा उल्लेख परमेश्वराच्या संदर्भात आहे आणि प्रकट करतो की त्याच्याजवळ सर्व गोष्टींवर संपूर्ण सत्ता आणि अधिकार आहे. * परमेश्वराचे वर्णन करण्यासाठी "सर्वसमर्थ देव" आणि "परात्पर देव" आणि "सर्वशक्तिमान देव" आणि "देव परमेश्वर सर्वशक्तिमान" हे शब्द वापरण्यात आले आहेत. ## भाषांतर सूचना * या शब्दाचे भाषांतर "सर्व-शक्तिशाली" किंवा "पूर्णपणे सामर्थ्यवान" किंवा "देव, जो पूर्णपणे शक्तिशाली आहे" असे होऊ शकते. * "प्रभु देव सर्वसमर्थ" या शब्दाचे अनुवाद करण्याचे मार्ग म्हणजे "देव, सामर्थ्यवान शासक" किंवा "सर्वोच्च पराक्रमी प्रभु" किंवा "परात्पर देव जो सर्व गोष्टींवर ताबा ठेवतो." (भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names) (हे सुद्धा पहा: [परमेश्वर](../kt/god.md), [प्रभू](../kt/lord.md), [शक्ती](../kt/power.md)) ## पवित्र शास्त्रामधील संदर्भ: * [निर्गम 06:2-5](rc://*/tn/help/exo/06/02) * [उत्पत्ति 17:1-2](rc://*/tn/help/gen/17/01) * [उत्पत्ति 35:11-13](rc://*/tn/help/gen/35/11) * [ईयोब 08:1-3](rc://*/tn/help/job/08/01) * [गणना 24:15-16](rc://*/tn/help/num/24/15) * [प्रकटीकरण 01:7-8](rc://*/tn/help/rev/01/07) * [रूथ 01:19-21](rc://*/tn/help/rut/01/19) * Strong's: H7706, G3841