mr_tw/bible/kt/faithful.md

62 lines
9.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# विश्वासु, खरेपणा, अविश्वासू, विश्वासघात (पापी)
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
देवाशी "विश्वासू" असणे म्हणजे, सातत्याने देवाच्या शिक्षणानुसार जगणे. याचा अर्थ त्याचे आज्ञापालन करून त्याच्याशी एकनिष्ठ राहणे. किंवा विश्वासू राहण्याची स्थिती म्हणजे "खरेपणा."
* जो व्यक्ती विश्वासू आहे, त्याला नेहमी आपले अभिवचन पाळण्यासाठी आणि इतर लोकांच्याप्रती त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर भरवसा ठेवता येईल.
* एक विश्वासू मनुष्य, जरी एखादे कार्य लांब आणि कठीण असले तरीही, ते करण्याचा प्रयत्न करीत राहतो.
* देवाशी खरेपणाने राहणे, हे देवाची आपल्याबद्दल जी इच्छा आहे, त्याचा सराव सतत्याने करत राहणे.
"अविश्वासू" हा शब्द जे लोक देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, त्यांचे वर्णन करतो. अविश्वासू असण्याची स्थिती किंवा पध्दत म्हणजे "विश्वासघात" आहे.
* जेंव्हा इस्राएल लोक मूर्तीची पूजा करू लागले आणि जेंव्हा त्यांनी इतर मार्गांनी देवाची अवज्ञा केली, तेंव्हा त्यांना "अविश्वासू" म्हणून संबोधण्यात आले.
* लग्नामध्ये, जो कोणी व्यभिचार करतो तो त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराशी "अविश्वासू" असतो.
* देवाने "पापी" या शब्दाचा उपयोग इस्राएल लोकांचे आज्ञा मोडण्याच्या स्वभावाचे वर्णन करण्यासाठी केला. ते देवाची आज्ञा पाळत नव्हते किंवा त्याचा सन्मान करत न्हवते.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* अनेक संदर्भामध्ये, "विश्वासू" या शब्दाचे भाषांतर "एकनिष्ठ" किंवा "समर्पित" किंवा "अवलंबून असलेला" असे केले जाऊ शकते.
* इतर संदर्भामध्ये, "विश्वासू" या शब्दाचे भाषांतर "विश्वासामध्ये सातत्य असणे" किंवा "देवाचे आज्ञापालन करणे आणि विश्वास ठेवण्याचे संरक्षण करणे" या अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
* "खरेपणा" भाषांतरित करण्याच्या पद्धतींमध्ये "विश्वासाचे संरक्षण करणे" किंवा "विश्वासूपणा" किंवा "विश्वासार्हता" किंवा "देवावर विश्वास ठेवणे आणि त्याची आज्ञा पाळणे" या शब्दांचा समावेश होतो.
* संदर्भाच्या आधारावर, "अविश्वासू" या शब्दाचे भाषांतर "विश्वासू नसलेला" किंवा "अविश्वासू" किंवा "आज्ञाधारक नसलेला" किंवा "एकनिष्ठ नसलेला" असे केले जाऊ शकते.
* "अविश्वासू" या वाक्यांशाचे भाषांतर "लोक जे (देवाशी) विश्वासू नाहीत" किंवा "असे लोक जे देवाची अवज्ञा करतात" किंवा "असे लोक जे देवाच्या विरोधमध्ये बंडखोरी करतात" असे केले जाऊ शकते.
* "विश्वासघात" या शब्दाचे भाषांतर "अवज्ञा करणे" किंवा "बेईमानी" किंवा "विश्वास किंवा आज्ञा न मानणारा" असे केले जाऊ शकते.
* काही भाषेमध्ये, "अविश्वासू" या शब्दाचा संबंध "अविश्वासात" या शब्दाशी आहे.
(हे सुद्धा पहा: [व्यभिचार](../kt/adultery.md), [विश्वास](../kt/believe.md), [अवज्ञा](../other/disobey.md), [विश्वास](../kt/faith.md), [विश्वास](../kt/believe.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [उत्पत्ति 24:49](rc://mr/tn/help/gen/24/49)
* [लेवीय 26:40-42](rc://mr/tn/help/lev/26/40)
* [गणना 12:6-8](rc://mr/tn/help/num/12/06)
* [यहोशवा 02:14](rc://mr/tn/help/jos/02/14)
* [शास्ते 02:16-17](rc://mr/tn/help/jdg/02/16)
* [1 शमुवेल 02:9](rc://mr/tn/help/1sa/02/09)
* [स्तोत्र 012:1](rc://mr/tn/help/psa/012/001)
* [नीतिसूत्रे 11:12-13](rc://mr/tn/help/pro/11/12)
* [यशया 01:26](rc://mr/tn/help/isa/01/26)
* [यिर्मया 09:7-9](rc://mr/tn/help/jer/09/07)
* [होशे 05:5-7](rc://mr/tn/help/hos/05/05)
* [लुक 12:45-46](rc://mr/tn/help/luk/12/45)
* [लुक 16:10-12](rc://mr/tn/help/luk/16/10)
* [कलस्सैकरांस पत्र 01:7-8](rc://mr/tn/help/col/01/07)
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 05:23-24](rc://mr/tn/help/1th/05/23)
* [3 John 01:5-8](rc://mr/tn/help/3jn/01/05)
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
2018-08-14 03:00:16 +00:00
* __[08:05](rc://mr/tn/help/obs/08/05)__ तुरुंगामध्ये देखिल, योसेफ देवाशी __विश्वासू__ राहिला, आणि देवाने त्यास आशिर्वाद दिला.
* __[14:12](rc://mr/tn/help/obs/14/12)__ तरीदेखील देव अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दिलेल्या अभिवचनाविषयी __विश्वासू__ राहिला.
* __[15:13](rc://mr/tn/help/obs/15/13)__ सर्व लोकांनी देवाशी __विश्वासू__ राहण्याचे व त्याच्या आज्ञा पाळण्याचे वचन दिले.
* __[17:09](rc://mr/tn/help/obs/17/09)__ दाविदाने न्यायाने व __विश्वासूपणाने__ अनेक वर्षे राज्य केले व देवाने त्यास आशीर्वादित केले. * तथापी, त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरुध्द भयंकर पाप केले.
* __[18:04](rc://mr/tn/help/obs/18/04)__ देव शलमोनाने केलेल्या कृत्यांविषयी त्याजवर कोपला. त्याच्या हया __अविश्वासूपणाबद्दल__ देवाने त्यास शासन केले. देवाने शल्मोनाच्या मृत्यूनंतर इस्त्राएलाच्या राज्याचे दोन भाग केले.
* __[35:12](rc://mr/tn/help/obs/35/12)__ ”थोरला पुत्र आपल्या पित्यास म्हणाला, ‘एवढी वर्षे मी तुम्हासाठी __विश्वासूपणे__ काम करत आहे!
* __[49:17](rc://mr/tn/help/obs/49/17)__ परंतु देव __विश्वासू__ आहे आणि म्हणतो की जर आपण आपल्या पापांचा स्वीकार केला, तर तो आपणांस क्षमा करील.
* __[50:04](rc://mr/tn/help/obs/50/04)__ जर तुम्ही शेवटपर्यंत __विश्वासू__ राहिलात, तर देव तुमचे तारण करील!"
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H529, H530, H539, H540, H571, H898, H2181, H4603, H4604, H4820, G569, G571, G4103