mr_tw/bible/kt/eternity.md

63 lines
9.6 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# अनंतकाळ, सनातन (कायमचा), सार्वकालिक (अनंतकाळाचे) सर्वदा (नेहमी),
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"सनातन आणि सार्वकालिक" या शब्दांचा खूप समान अर्थ आहे, आणि ह्याचा संदर्भ अशा कोणाशी आहे जो नेहमी अस्तित्वात आहे किंवा कायमचा टिकणारा आहे.
* "अनंतकाळ" या शब्दाचा संदर्भ अशा स्थितीशी आहे जीला सुरुवात किंवा अंत नाही. ह्याचा संदर्भ अशा जीवनाशी सुद्धा आहे ज्याला अंत नाही.
* पृथ्वीवरील सध्याचे जीवन संपल्यानंतर, सर्व मानव अनंतकाळासाठी एकतर देवाबरोबर स्वर्गात राहतील नाहीतर देवापासून वेगळे होऊन नरकात राहतील.
* "सार्वकालिक जीवन आणि सनातन जीवन" हे शब्द नवीन करारामध्ये स्वर्गामध्ये सर्वदा देवाबरोबर राहण्यासाठी संदर्भित केलेले आहेत.
"सदासर्वदा" या शब्दामध्ये अशा वेळेची कल्पना आहे ज्याला कधीही अंत नाही आणि अनंतकाळ किंवा सार्वकालिक जीवन काय असते याची अभिव्यक्ती आपल्याला या शब्दातून कळते.
"सर्वदा' या शब्दाचा संदर्भ अंत नसलेल्या वेळेशी आहे. "खूप मोठा काळ" दर्शवण्यासाठी कधीकधी लाक्षणिक रित्या ह्याचा उपयोग केला जातो.
* "सादसर्वदा" हा शब्द असे काहीतरी जे नेहमी घडेल किंवा अस्तित्वात असेल यावर भर देतो.
* "सदासर्वदा" हा वाक्यांश अनंतकाळ किंवा सार्वकालिक जीवन काय असते हे व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. ही अशा वेळेची कल्पना आहे ज्याला कधीही अंत नाही.
* देव बोलला की, दाविदाचे राजासन "सर्वदा" टिकेल. दाविदाचा वंशज येशू हा सदासर्वकाळ राज्य करेल या तथ्यांशी हे संदर्भित आहे.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* "सार्वकालिक किंवा अनंतकालिक" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "अंत नसलेला" किंवा "कधीही न थांबणारा" किंवा "सतत चालू असणारा" या शब्दांचा समावेश होतो.
* "सार्वकालिक जीवन" आणि "अनंतकालिक जीवन" या शब्दांना "कधीही न समाप्त होणारे जीवन" किंवा "असे जीवन जे न थांबता पुढे चालू राहते" किंवा सर्वदा जीवन जगण्यासाठी आपल्या शरीरांना उठवले जाणे" असेही भाषांतरित केले जाऊ शकते.
* संदर्भावर आधारित, "अनंतकाळ" हा शब्द भाषांतरित करण्याच्या पद्धतींमध्ये "वेळेच्या बाहेर अस्तित्वात असणे" किंवा "अंत नसलेले जीवन" किंवा "स्वर्गातील जीवन" या शब्दांचा समावेश होतो.
* स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर केले गेले आहे हे देखील विचारात घ्या. (हे सुद्धा पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown)
* "सर्वदा" या शब्दाला "नेहमी" किंवा "कधीही न संपणारा" असेही भाषांतरित केले जाऊ शकते.
* "सर्वदा अस्तित्वात राहील" या वाक्यांशाचे भाषांतर "नेहमी असणारा" किंवा "कधीही न थांबणारा" किंवा "नेहमी चालू असणारा" असेही केले जाऊ शकते.
* "सदासर्वदा" या परिणामकारक वाक्यांशाचे भाषांतर "नेहमी आणि नेहमीसाठी" किंवा "कधीही न संपणारा" किंवा "जे कधीच समाप्त होत नाही" असे केले जाऊ शकते.
* दाविदाचे सिंहासन सर्वदा टिकेल याचे भाषांतर "दाविदाचा वंशज नेहमी राज्य करेल" किंवा "दाविदाचे वंशज नेहमी राज्य करत राहतील" असे करता येईल.
(हे सुद्धा पहा: [दावीद](../names/david.md), [राज्य](../other/reign.md), [जीवन](../kt/life.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [उत्पत्ति 17:7-8](rc://mr/tn/help/gen/17/07)
* [उत्पत्ति 48:3-4](rc://mr/tn/help/gen/48/03)
* [निर्गमन 15:17-18](rc://mr/tn/help/exo/15/17)
* [2 शमुवेल 03:28-30](rc://mr/tn/help/2sa/03/28)
* [1 राजे 02:32-33](rc://mr/tn/help/1ki/02/32)
* [ईयोब 04:20-21](rc://mr/tn/help/job/04/20)
* [स्तोत्र 021:3-4](rc://mr/tn/help/psa/021/003)
* [यशया 09:6-7](rc://mr/tn/help/isa/09/06)
* [यशया 40:27-28](rc://mr/tn/help/isa/40/27)
* [दानीएल 07:17-18](rc://mr/tn/help/dan/07/17)
* [लुक 18:18-21](rc://mr/tn/help/luk/18/18)
* [प्रेषितांची कृत्ये 13:46-47](rc://mr/tn/help/act/13/46)
* [रोमकरास पत्र 05:20-21](rc://mr/tn/help/rom/05/20)
* [इब्री 06:19-20](rc://mr/tn/help/heb/06/19)
* [इब्री लोकांस पत्र 10:11-14](rc://mr/tn/help/heb/10/11)
* [1 योहान 01:1-2](rc://mr/tn/help/1jn/01/01)
* [1 योहान 05:11-12](rc://mr/tn/help/1jn/05/11)
* [प्रकटीकरण 01:4-6](rc://mr/tn/help/rev/01/04)
* [प्रकटीकरण 22:3-5](rc://mr/tn/help/rev/22/03)
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
2018-08-14 03:00:16 +00:00
* __[27:01](rc://mr/tn/help/obs/27/01)__ एके दिवशी, यहूदी धर्मशास्त्रात पारंगत असलेला एक व्यक्ति येशूची परिक्षा पाहण्यासाठी येऊन म्हणाला,‘‘गुरुजी __सार्वकालिक जीवन__ प्राप्त करण्यासाठी मी काय करावे?
* __[28:01](rc://mr/tn/help/obs/28/01)__ एके दिवशी, एक श्रीमंत तरुण अधिकारी येशूकडे येऊन विचारु लागला,‘‘उत्तम गुरुजी, __सार्वकालिक जीवन__ मिळावे म्हणून मी काय करावे? येशून त्यास म्हटले,‘‘तू मला ‘उत्तम’ असे का म्हणतोस? * एका देवा शिवाय कुणीच उत्तम नाही. परंतु तुला __सार्वकालिक जीवन__ हवे आहे, तर देवाच्या आज्ञा पाळ.
* __[28:10](rc://mr/tn/help/obs/28/10)__ येशूने उत्तर दिले,‘‘ज्यांनी माझ्यासाठी घरे, भाऊ, बहिणी, माता, पिता, लेकरे किंवा मालमत्ता सोडली आहे, त्यांना ती 100 पटीने जास्त मिळणार व त्याजबरोबर अनंत काळचे __स्वर्गीय जीवन__ हे वतन मिळेल.
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H3117, H4481, H5331, H5703, H5705, H5769, H5865, H5957, H6924, G126, G165, G166, G1336