mr_tw/bible/kt/daughterofzion.md

30 lines
3.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# सियोनकन्या (सियोनाच्या कन्या)
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"सियोनाच्या कन्या" हा इस्राएलाच्या लोकांना संदर्भित करण्याचा लाक्षणिक मार्ग आहे. ह्याचा उपयोग सहसा भविष्यवाणींमध्ये होतो.
जुन्या करारामध्ये, "सियोन" या शब्दाचा उपयोग वारंवार यरुशलेम शहरच्या दुसऱ्या नावासाठी आला आहे.
* "सियोन" आणि "यरुशलेम" दोन्हींचा उपयोग इस्राएलाला संदर्भित करण्यासाठी केला जातो.
* "मुलगी" हा शब्द प्रेमळपणा किंवा ममता ह्यांचा शब्द आहे. * हे देवाचे त्याच्या लोकांच्याप्रती असलेली सहनशीलता आणि काळजी ह्याच्या रूपकअर्थाने आहे.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "सियोनेपासूनची माझी मुलगी इस्राएल" किंवा "सियोनेचे लोक, जे मला माझ्या मुलीसारखे आहेत" किंवा "सियोन, माझे इस्राएलचे प्रिय लोक" असे केले जाऊ शकते.
* "सियोन" हा शब्द, या अभिव्यक्तीमध्ये तसेच ठेवणे हे सर्वोत्तम आहे, कारण ह्याचा उपयोग पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा करण्यात आला आहे. या शब्दाचा लाक्षणिक अर्थ आणि भविष्यवाणीतील उपयोगासाठी भाषांतरामध्ये एका टीप्पणाचा समावेश केला जाऊ शकतो.
* जोपर्यंत हे अचूकरीत्या समजले जाते, तोपर्यंत या अभिव्यक्तीच्या भाषांतरामध्ये "मुलगी" या शब्दाला ठेवणे हे उत्तम राहील.
(हे सुद्धा पहा: [यरुशलेम](../names/jerusalem.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [सियोन](../kt/zion.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [यिर्मया 06:1-3](rc://mr/tn/help/jer/06/01)
* [योहान 12:14-15](rc://mr/tn/help/jhn/12/14)
* [मत्तय 21:4-5](rc://mr/tn/help/mat/21/04)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H1323, H6726