mr_tw/bible/kt/curse.md

47 lines
5.8 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# शाप, शापित, अनादर, शाप देणे
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"शाप" या शब्दाचा अर्थ, ज्या व्यक्तीला किंवा वस्तूला शाप दिला आहे, त्या बरोबर नकारात्मक गोष्टी घडण्यास कारणीभूत होये असा होतो.
* एक शाप हे एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला हानी होईल असे एक वाक्य असू शकते.
* एखाद्याला शाप देणे, हे त्यांच्याबरोबर वाईट गोष्टी घडण्याच्या इच्छेची अभिव्यक्ती असू शकते.
* ह्याचा संदर्भ शिक्षेशी किंवा इतर नकारात्मक गोष्टी ज्या एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो ह्याच्याशी आहे.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* या शब्दाचे भाषांतर "वाईट गोष्टी घडण्यास भाग पडणे" किंवा "च्य बरोबर काहीतरी वाईट घडेल ह्याची घोषणा करणे" किंवा "च्या बरोबर वाईट गोष्टी घडवून आणण्याची शपथ घेणे" असे केले जाऊ शकते.
* देव त्याची अवज्ञा करणाऱ्या लोकांवर शाप सोडतो ह्याच्या संदर्भात, ह्याचे भाषांतर "वाईट गोष्टी घडू देऊन शिक्षा करणे" असे केले जाऊ शकते.
* "शापित" हा शब्द, जेंव्हा लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो, तेंव्हा त्याचे भाषांतर "(हा व्यक्ती) खूप मोठय संकटांचा अनुभव करेल" असे केले जाऊ शकते.
* "शाप दिला" या वाक्यांशाचे भाषांतर "(या व्यक्तीने) मोठ्या समस्यांचा अनुभव करावा अशी इच्छा करणे" असे केले जाऊ शकते.
* "जमीन शापित आहे" या वाक्यांशाचे भाषांतर "जमीन खूप सुपीक नाही" असे केले जाऊ शकते.
* "मी जन्मलो तो दिवस शापित असो" ह्याचे भाषांतर "मी इतका दुःखी आहे की, मी जन्मलो नसतो तर बरे झाले असते" असे केले जाऊ शकते.
* तथापि, जर प्रकल्पित भाषेत "शाप दिला" हा वाक्यांश आहे, आणि त्याचा सुद्धा तोच अर्थ आहे, तर तोच वाक्यांश वापरणे चांगले राहील.
(हे सुद्धा पहा: [आशीर्वाद](../kt/bless.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 शमुवेल 14:24-26](rc://mr/tn/help/1sa/14/24)
* [2 पेत्र 02:12-14](rc://mr/tn/help/2pe/02/12)
* [गलतीकरांस पत्र 03:10-12](rc://mr/tn/help/gal/03/10)
* [गलतीकरांस पत्र 03:13-14](rc://mr/tn/help/gal/03/13)
* [उत्पत्ति 03:14-15](rc://mr/tn/help/gen/03/14)
* [उत्पत्ति 03:17-19](rc://mr/tn/help/gen/03/17)
* [याकोबाचे पत्र 03:9-10](rc://mr/tn/help/jas/03/09)
* [गणना 22:5-6](rc://mr/tn/help/num/22/05)
* [स्तोत्र 109:28-29](rc://mr/tn/help/psa/109/028)
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
2018-08-14 03:00:16 +00:00
* __[02:09](rc://mr/tn/help/obs/02/09)__ देव सर्पास बोलला, “तू __शापीत__ झाला आहेस !
* __[02:11](rc://mr/tn/help/obs/02/11)__ म्हणून जमिन __शापित__ झाली आहे, आता तूला कष्ट करुनच अन्न मिळेल.
* __[04:04](rc://mr/tn/help/obs/04/04)__ तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन व तुला जे __शाप__ देतील त्यांना मी __शाप__ देईन.
* __[39:07](rc://mr/tn/help/obs/39/07)__ तेंव्हा पेत्राने शपथ घेऊन म्हटले, ‘जर मी हया मनुष्यास ओळखत असेल तर देव मला __शापित__ करो!
* __[50:16](rc://mr/tn/help/obs/50/16)__ आदाम आणि हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप या जगात आले व देवाने त्याचा __नाश__ करण्याचा निर्णय घेतला.
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H422, H423, H779, H1288, H2763, H2764, H3994, H5344, H6895, H7043, H7045, H7621, H8381, G331, G332, G685, G1944, G2551, G2652, G2653, G2671, G2672, G6035