mr_tw/bible/kt/blasphemy.md

35 lines
3.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# निंदा, निंदा करणे, अवमान केला, निंदात्मक, निंदा करणे
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
पवित्र शास्त्रात, "निंदा" या शब्दाचा संदर्भ, अशा पद्धतीने बोलणे, ज्याने देवाबद्दल किंवा लोकांच्याबद्दल अतिशय अनादर दिसेल. "एखाद्या व्यक्तीची "निंदा" करणे, म्हणजे त्या व्यक्तीच्या विरुद्ध बोलणे, जेणेकरून इतर लोक त्याच्याबद्दल चुकीचा किंवा वाईट विचार करतील.
* बऱ्याचदा, देवाची निंदा करणे म्हणजे, त्याच्यावर खोटा आरोप किंवा त्याचा अपमान अशा गोष्टी बोलून करणे ज्या खऱ्या नाहीत, किंवा अनैतिक पद्धतीने वागणे, जेणेकरून त्याचा अपमान होईल.
* मनुष्य प्रणयाने तो देव आहे असा दावा करणे किंवा एक खरा देव सोडून इतर देव आहे असा दावा करणे हे त्याच्यासाठी निंदा आहे.
* काही इंग्रजी आवृत्त्या, ह्याचे भाषांतर "खोटा आरोप करणे" असे करतात, जेंव्हा त्याचा संदर्भ लोकांची निंदा करण्याशी येतो.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना:
2018-08-14 03:00:16 +00:00
* "निंदा" ह्याचे भाषांतर "च्या विरुद्ध वाईट गोष्टी बोलणे" किंवा "देवाचा अनादर करणे" किंवा "खोटा आरोप करणे" असे केले जाऊ शकते.
* "निंदा" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "इतरांबद्दल चुकीचे बोलणे" किंवा "खोटा आरोप ठेवणे" किंवा "खोट्या अफवा पसरवणे" ह्यांचा समावेश होतो.
(हे सुद्धा पहा: [अनादर](../other/dishonor.md), [खोटा आरोप करणे](../other/slander.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 तीमथी 01:12-14](rc://mr/tn/help/1ti/01/12)
* [प्रेषितांची कृत्ये 06:10-11](rc://mr/tn/help/act/06/10)
* [प्रेषितांची कृत्ये 26:9-11](rc://mr/tn/help/act/26/09)
* [याकोबाचे पत्र 02:5-7](rc://mr/tn/help/jas/02/05)
* [योहान 10:32-33](rc://mr/tn/help/jhn/10/32)
* [लुक 12:8-10](rc://mr/tn/help/luk/12/08)
* [मार्क 14:63-65](rc://mr/tn/help/mrk/14/63)
* [मत्तय 12:31-32](rc://mr/tn/help/mat/12/31)
* [मत्तय 26:65-66](rc://mr/tn/help/mat/26/65)
* [स्तोत्र 074:9-11](rc://mr/tn/help/psa/074/009)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H1288, H1442, H2778, H5006, H5007, H5344, G987, G988, G989