mr_tw/bible/kt/beloved.md

33 lines
3.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# प्रिय
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"प्रिय" हा शब्द, ममतेची एक अभिव्यक्ती आहे, जी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रिय आणि आवडती आहे ह्याचे वर्णन करते.
* "प्रिय" या शब्दाचा शब्दशः अर्थ "प्रिय (एक)" किंवा "(जो आहे) प्रेम करतो" असा होतो.
* देव येशूला त्याचा "प्रिय पुत्र" असे संदर्भित करतो.
* प्रेषितांनी ख्रिस्ती मंडळींना लिहिलेल्या पत्रात, त्यांनी त्यांच्या सहकारी विश्वासुंना वारंवार "प्रिय" म्हणून संबोधले आहे.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* या शब्दाचे भाषांतर "प्रेम केलेला" किंवा "प्रेम केलेला एक" किंवा "चांगले-प्रेम केलेला" किंवा अतिशय आवडता" असे केले जाऊ शकते.
* जवळच्या मित्रासंबंधीच्या संदर्भात, ह्याचे भाषांतर "माझा आवडता मित्र" किंवा "माझा जवळचा मित्र" असे केले जाऊ शकते. इंग्रजीमध्ये, "माझा प्रिय मित्र, पौल" किंवा "पौल जो माझा प्रिय मित्र आहे" असे म्हणणे स्वाभाविक आहे. इतर भाषांमध्ये ह्याची वेगळ्या प्रकारे मांडणी करण्याने ते अधिक नैसर्गिक वाटू शकतात.
* "प्रिय" हा शब्द देवाचे प्रेम जे बिनशर्त, निस्वार्थी आणि त्याग करण्यासंबंधी आहे, ह्याची नोंद करा.
(हे सुद्धा पहा: [प्रीती](../kt/love.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 करिंथकरांस पत्र 04:14-16](rc://mr/tn/help/1co/04/14)
* [1 योहान 03:1-3](rc://mr/tn/help/1jn/03/01)
* [1 योहान 04:7-8](rc://mr/tn/help/1jn/04/07)
* [मार्क 01:9-11](rc://mr/tn/help/mrk/01/09)
* [मार्क 12:6-7](rc://mr/tn/help/mrk/12/06)
* [प्रकटीकरण 20:9-10](rc://mr/tn/help/rev/20/09)
* [रोमकरास पत्र 16:6-8](rc://mr/tn/help/rom/16/06)
* [गीतरत्न 01:12-14](rc://mr/tn/help/sng/01/12)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H157, H1730, H2532, H3033, H3039, H4261, G25, G27, G5207