mr_tw/bible/kt/appoint.md

30 lines
3.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# नेमणे, नेमणूक, नेमलेला
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"नेमणे" आणि "नेमलेला" संज्ञा एखाद्या विशिष्ट कार्य किंवा भूमिकेची पूर्तता करण्यासाठी निवडलेला ह्याचा संदर्भ देतात.
* "नेमलेला असणे" ह्याचा संदर्भ काहीतरी स्वीकारण्यासाठी "निवडलेला", जसे की "सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी नेमलेला" असा दिला जाऊ शकतो. त्या लोकांना "सार्वकालिक जीवनासाठी नेमले" म्हणजे ते सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी निवडण्यात आले.
* "नेमलेली वेळ" या वाक्यांशाचा संदर्भ काहीतरी घडण्यासाठी परमेश्वराची "निवडलेली वेळ" किंवा "नियोजित वेळ" होय.
* "नेमणे" या शब्दाचा अर्थ "आदेश देणे" किंवा एखादी व्यक्तीका काहीतरी करण्यासाठी "नियुक्त करणे" असाही होऊ शकतो.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* संदर्भाच्या आधारावर, "नेमणे" या शब्दाच्या भाषांतरामध्ये "निवडणे" किंवा "नियुक्त करणे" किंवा "औपचारिकरित्या निवडणे" किंवा "विशिष्ठ कामासाठी योजने" यांचा समावेश असू शकतो.
* "नेमलेला" या शब्दाचे भाषांतर "नियुक्त केलेला" किंवा "नियोजित" किंवा "विशेषतः निवडलेला" असे केले जाऊ शकते.
* "नेमलेला असणे" या वाक्यांशाचे भाषांतर "निवडलेला असणे" असा देखील होऊ शकते.
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 शमुवेल 08:10-12](rc://mr/tn/help/1sa/08/10)
* [प्रेषितांची कृत्ये 03:19-20](rc://mr/tn/help/act/03/19)
* [प्रेषितांची कृत्ये 06:2-4](rc://mr/tn/help/act/06/02)
* [प्रेषितांची कृत्ये 13:48-49](rc://mr/tn/help/act/13/48)
* [उत्पत्ति 41:33-34](rc://mr/tn/help/gen/41/33)
* [गणना 03:9-10](rc://mr/tn/help/num/03/09)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H561, H977, H2163, H2296, H2706, H2708, H2710, H3198, H3245, H3259, H3677, H3983, H4150, H4151, H4152, H4487, H4662, H5324, H5344, H5414, H5567, H5975, H6310, H6485, H6565, H6635, H6680, H6923, H6942, H6966, H7760, H7896, G322, G606, G1299, G1303, G1935, G2525, G2749, G4287, G4384, G4929, G5021, G5087