813 B
813 B
Connecting Statement:
देवदूत योहानाबरोबर बोलत राहतो. येथे तो श्वापदाच्या दहा शिंगांचा अर्थ स्पष्ट करतो.
for one hour
जर तुमची भाषा दिवसाला चोवीस तासात विभागात नसेल तर, तुम्हाला अधिक सामान्य अभिव्यक्तीचा वापर करावा लागेल. पर्यायी भाषांतर: “खूप थोड्या वेळासाठी” किंवा “दिवसाच्या खूप थोड्या कालावधीसाठी” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)