24 lines
1.7 KiB
Markdown
24 lines
1.7 KiB
Markdown
# General Information:
|
|
|
|
योहान त्याच्या दर्शनाची सुरवात कशी झाली आणि आत्म्याने त्याचे कसे मार्गदर्शन केले हे स्पष्ट करतो.
|
|
|
|
# your ... you
|
|
|
|
हे सात मंडळ्यांतील विश्वासू लोकांना संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
|
|
|
|
# I, John—your brother and the one who shares with you in the suffering and kingdom and patient endurance that are in Jesus—was
|
|
|
|
याला एक वेगळे वाक्य म्हणून सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “मी, योहान, तुमचा भाऊ जो तुमच्याबरोबर देवाच्या राज्याचा भागीदार आहे आणि तुमच्याबरोबर दुःख आणि संयम ठेवून परीक्षा सुद्धा सहन करत आहे कारण आपण येशूचे आहोत. मी होतो”
|
|
|
|
# because of the word of God
|
|
|
|
कारण मी इतरांना देवाचे वचन सांगितले
|
|
|
|
# the word of God
|
|
|
|
संदेश जो देव बोलला. त्याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:2](../01/02.md) मध्ये केले आहे.
|
|
|
|
# the testimony about Jesus
|
|
|
|
साक्ष जी देवाने येशूबद्दल दिली. त्याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:2](../01/02.md) मध्ये केले आहे.
|