12 lines
1.3 KiB
Markdown
12 lines
1.3 KiB
Markdown
# General Information:
|
|
|
|
येथे ""आम्ही"" हा शब्द लेखक आणि सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. मोशे या जुन्या करारात मोशेने दिलेल्या नियमशास्त्रातील या दोन गोष्टी आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
|
|
|
|
# Vengeance belongs to me
|
|
|
|
सूड उगवण्याविषयी असे म्हटले जाते की जणू ती देवाचीच एखादी वस्तू आहे, ज्याला आपल्या मालकीच्या इच्छेनुसार करण्याचा हक्क आहे. आपल्या शत्रूंचा सूड घेण्याचा देवाला हक्क आहे (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|
|
|
|
# I will pay back
|
|
|
|
देव सूड घेण्याविषयी असे बोलले जाते की जणू एखाद्याने दुसर्याचे जे नुकसान केले आहे त्याबद्दल त्याने पैसे फेडले आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|