# When we are reviled, we bless हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा लोक आम्हाला नकार देतात तेव्हा आम्ही त्यांना आशीर्वाद देतो"" किंवा ""जेव्हा लोक आम्हाला घाबरवतात तेव्हा आम्ही त्यांना आशीर्वाद देतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # When we are persecuted हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक आम्हाला त्रास देतात तेव्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])