# Chloe's people याचा अर्थ कुटुंबातील सदस्य, नोकरदार आणि इतर लोक आहेत जे बरी झालेल्या आणि घराचा प्रमुख असणाऱ्या क्लो या एका स्त्रीचे घराणे आहे. # there are factions among you आपण अशा समूहांमध्ये आहात जे एकमेकांशी भांडणे करतात