# Connecting Statement: यहुदाने अधार्मिक लोकांचे वर्णन करण्यासाठी रूपकांच्या मालिकांचा उपयोग केला. त्याने विश्वासू लोकांना त्यांच्यामधील अशा लोकांना कसे ओळखायचे ते सांगितले. # These are the ones [यहूदा 1:4](../01/04.md) मधील “ते” हा शब्द “अधार्मिक मनुष्यांना” संदर्भित करतो. # hidden reefs खडक हे मोठे दगड आहेत जे समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या अतिशय जवळ असतात. ते खूप धोकादायक असतात कारण नावाडी त्यांना बघू शकत नाहीत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # twice dead, torn up by the roots एक झाड ज्याला कोणीतरी मुळापासून उपटले आहे ते मृत्युसाठीचे रूपक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # torn up by the roots मुळांपासून जमिनीतून पूर्णपणे उपटलेल्या झाडासारखे अधार्मिक लोक देवापासून वेगळे झालेत, जो जीवनाचा स्त्रोत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])