# when he was called हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला बोलावले तेव्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # went out to the place त्या ठिकाणी जाण्यासाठी घर सोडले # that he was to receive as an inheritance अब्राहामाच्या वंशजांना देण्यास देवाने वचन दिले होते ती जमीन अब्राहामास मिळालेली जमीन आहे असे भाकीत आहे. वैकल्पिक अनुवादः ""देव त्याला देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # He went out त्याने आपले घर सोडले