# he passed through the middle of them गर्दीच्या मध्यभागी किंवा ""त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये"". # he went to another place तो निघून गेला किंवा ""तो त्याच्या मार्गावर गेला"" लोक त्याला जेथे जाण्यासाठी दबाव टाकत होते त्याऐवजी येशू तेथे गेला जिथे त्याने जाण्यासाठी योजना केली होती.