# Connecting Statement: येशू 40 दिवसांसाठी उपवास करतो आणि सैतान त्याला पाप करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतो. # Then Jesus योहानाने येशूचा बाप्तिस्मा केल्यानंतर . (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # was led by the Spirit हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी अनुवादः ""आत्म्याने त्याचे नेतृत्व केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])