# Connecting Statement: भयंकर वादळ चालू आहे. # When the fourteenth night had come चौदावा"" हा क्रमशः क्रमांक ""चौदा"" किंवा ""14"" म्हणून भाषांतरित करता येऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""वादळ सुरु झाल्यापासून 14 दिवसांनी त्या रात्री"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]] आणि [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]]) # as we were driven this way and that हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""वारा आम्हाला मागे पुढे ढकलू लागला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the Adriatic Sea हे इटली आणि ग्रीस दरम्यान समुद्र आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])