# spoke also to Greeks हे ग्रीक भाषिक लोक परराष्ट्रीय होते, तर यहूदी नव्हते. वैकल्पिक अनुवादः ""ग्रीक भाषेत बोलणाऱ्यां परराष्ट्रीयांशी देखील बोलले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])