# General Information: 29 आणि 30 वचनामधील, ""त्याचे"", आणि “त्याला” हे शब्द दाविदाला संबोधित करतात. वचन 31 मध्ये प्रथम ""तो"" दाविदाला संदर्भित करतो आणि ""तो"" आणि ""त्याचे"" ख्रिस्ताला दर्शवतो # Connecting Statement: पेत्राने त्याचा उपदेश पुढे चालू ठेवला ज्याची सुरवात त्याने [प्रेषितांची कृत्ये 1:16] (../01/16.md) मध्ये यरुशलेममधील त्याच्या आणि आसपासच्या यहूद्यांना सांगण्यास केली. # Brothers, I माझे सहकारी यहूदी, मी # he both died and was buried हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तो मरण पावला आणि लोकांनी त्याला दफन केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])