12 lines
1.1 KiB
Markdown
12 lines
1.1 KiB
Markdown
|
# The wall was built of jasper and the city of pure gold
|
||
|
|
||
|
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी त्याची भिंत यास्फे नावाच्या दगडांनी आणि शुद्ध सोन्यांनी बांधलेली होती” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|
||
|
|
||
|
# pure gold, like clear glass
|
||
|
|
||
|
सोने इतके शुद्ध होते की तते काचेसारखे होते असे सांगितले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
|
||
|
|
||
|
# jasper
|
||
|
|
||
|
हा एक मौल्यवान खडा आहे. यास्फे हा कदाचित काचेसारखा किंवा स्फटीकासारखा स्वच्छ असतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:3](../04/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
|