mr_tn_old/mat/13/12.md

16 lines
1023 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# whoever has
ज्याला समज आहे किंवा ""ज्याला मी शिकवतो तो त्याला ग्रहण करतो
# will be given more
हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव त्याला अधिक समज देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# whoever does not have
ज्याला समजत नाही किंवा ""ज्याला मी शिकवत नाही त्याला
# even what he has will be taken away from him
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव त्याच्याजवळ असलेल्या गोष्टी काढून घेईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])