mr_tn_old/luk/24/10.md

4 lines
462 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Now
मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे लूक काही स्त्रियांची नावे दिली आहेत जे कबरेतून आले आणि त्यांनी तेथे काय घडले ते प्रेषितांना सांगितले.