mr_tn_old/luk/18/16.md

12 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Jesus called them to him
येशूने लोकांना आपल्या मुलांना त्याच्याकडे आणण्यासाठी सांगितले
# Permit the little children to come to me, and do not forbid them
या दोन वाक्यांत समान अर्थ आहे आणि ते जोर देण्यासाठी एकत्र केले जातात. काही भाषा वेगळ्या प्रकारे जोर देतात. वैकल्पिक अनुवाद: ""आपण मुलांना माझ्याजवळ येऊ द्यावे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
# belongs to such ones
हे एक उदाहरण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""या लहान मुलांप्रमाणेच लोक आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])