mr_tn_old/luk/02/48.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# When they saw him
जेव्हा मरीया आणि योसेफ यांना येशू सापडला
# why have you treated us this way?
हा एक अप्रत्यक्ष आक्षेप होता कारण तो घरी परतण्याच्या वेळी त्यांच्याबरोबर गेला नव्हता. यामुळे त्यांना त्याच्याबद्दल चिंता करावी लागली. वैकल्पिक अनुवाद: ""आमच्याबरोबर तू हे करायला नको होते!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Look
हा शब्द बऱ्याचदा नवीन किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमाची सुरूवात दर्शविण्यासाठी वापरला जातो. क्रिया कुठे सुरू होते हे दर्शविण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. जर आपल्या भाषेमध्ये अशा प्रकारचा वाक्यांश वापरला असेल तर तो येथे वापरणे स्वाभाविक आहे का ते विचारा.