mr_tn_old/act/09/30.md

12 lines
753 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the brothers
बंधू"" हे शब्द यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतात.
# brought him down to Caesarea
त्याला खाली आणले"" हा वाक्यांश येथे वापरला गेला आहे कारण कैसरिया यरुशलेमपेक्षा कमी उंचीवर आहे.
# sent him away to Tarsus
कैसरिया एक बंदर होते. त्या बांधवांनी कदाचित शौलाला जहाजाने तार्सला पाठवले होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])