mr_tn_old/act/02/26.md

8 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# my heart was glad and my tongue rejoiced
लोक ""हृदय"" याला भावनांचे केंद्र आणि ""जीभ"" त्या भावनांना आवाज देतात. वैकल्पिक अनुवाद: ""मी उत्साही आणि आनंदित होतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# my flesh will live in certain hope
देह"" शब्दाचा संभाव्य अर्थ 1) तो एक मर्त्य आहे जो मरेल. वैकल्पिक अनुवादः ""जरी मी फक्त मर्त्य असलो तरी माझा देवावर विश्वास आहे"" किंवा 2) हे संपूर्ण माणसासाठी उपलक्षक आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी देवावरील आत्मविश्वासाने जगेन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])