mr_tn_old/1pe/03/04.md

12 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the inner person of the heart
येथे “आतील मनुष्य” आणि “हृदय” या शब्दांचा संदर्भ मनुष्याच्या अंतर्यामीतील चरित्र आणि व्यक्तिमत्व याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “प्रत्यक्षात तुम्ही अंतर्यामी कसे आहात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
# a gentle and quiet spirit
एक सौम्य आणि शांतताप्रिय वृत्ती. येथे “शांत” या शब्दाचा अर्थ “शांतताप्रिय” किंवा “शांत” असा होतो. “आत्मा” या शब्दाचा संदर्भ व्यक्तीच्या वृत्तीशी किंवा प्रवृत्तीशी येतो.
# which is precious before God
पेत्र एखाद्या व्यक्तीबद्दल देवाच्या मताबद्दल बोलतो जसे की तो व्यक्ती प्रत्यक्षात त्याच्यासमोर उभा आहे. पर्यायी भाषांतर: “ज्याला देव अतिशय मौल्यवान समजतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])