mr_tn_old/1pe/01/10.md

8 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# salvation ... grace
हे शब्द दोन संकल्पना प्रस्तुत करतात जसे की त्या गोष्टी किंवा वस्तू आहेत. प्रत्यक्षात, “तारण” याचा संदर्भ आपल्याला वाचवण्याची देवाची कृती किंवा परिणाम म्हणून जे घडते ते याच्याशी येतो. तसेच, “दया” याचा संदर्भ विश्वासणाऱ्यांशी दयाळूपणे वागण्याचा देवाची पद्धत याच्याशी येतो.
# searched and inquired carefully
“काळजीपूर्वक विचारले” या शब्दांचा मूळतः अर्थ “शोधले” याच्या अर्थासारखाच आहे. एकत्रितपणे हे शब्द संदेष्ट्यांनी या तारणाला समजण्यासाठी किती अथक प्रयत्न केले आहेत यावर भर देतात, पर्यायी भाषांतर: “अतिशय बारकाईने निरीक्षण केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])