mr_tn_old/1co/09/25.md

4 lines
612 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# a wreath that is perishable ... one that is imperishable
पुष्पांजली एकत्रित केलेली पाने एक घड आहे. खेळ आणि धाव जिंकणाऱ्या धावपटूना बक्षीस म्हणून पुष्पगुच्छ देण्यात आले. पौल सार्वकालिक जीवनाविषयी बोलतो जसे की ते कधीच सुकणार नाही अशी पुष्पगुच्छ. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])