Door43-Catalog_mr_tn/HEB/11/35.md

2.5 KiB
Raw Blame History

लेखकाने इस्त्रालावरील देवाच्या लोकांवरील पुढाऱ्याच्या विश्वासाबद्दल नुकतेच लिहिले.

स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली

देवाने ज्या लोकांना पुनरुत्थित केले अशा लोकांना स्त्रियांनी परत मिळवले’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

इतरांनी हालहाल सोसले.... टवाळ्या...मारहाण बंधने व कैद करून अनुभव घेतला... दगडमार , मोहपाशात टाकले....करवतीने चिरले...तरवारीच्या धारेने मेले

अट : ‘’लोकांनी इतरांना छळले’’..... इतर लोकांनी थट्टा केल्यावर आणि त्यांना मारल्यावर त्यांनी सहन केले’’....’’लोकांनी त्यांच्यावर दगड फेकले’’..... लोकांनी त्यांना पाहिले’’....’’लोकांनी त्यांना ठार मारले’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

सोसले

खूप वेदना सहन करायला लावणे

त्यांची सुटका न स्वीकारता

आंत : ‘’ख्रिस्ताला नाकारनाऱ्यांचे ठरवणे जेणेकरून लोक त्यांना तुरुंगातून मोकळे करत असे’’

बंधने व कैदी

‘’लोकांनी त्यांच्यावर बेड्या टाकल्या आणि तुरुंगात टाकले’’

राहत असत

‘’घरोघरी गेले’’ किंवा ‘’सर्वकाळ राहिले’’

भटकत

‘’गरजवंत’’ किंवा ‘’कशाच्या शिवाय’’ किंवा ‘’गरीब’’