4 lines
828 B
Markdown
4 lines
828 B
Markdown
७:१ मध्ये पौलाने जे तत्व दिले त्याचे तो उदाहरण देतो.
|
||
# तिला व्यभिचारिणी म्हणतील
|
||
|
||
जे तिला म्हणतील हे स्पष्ट नाही, म्हणून शक्य तितके सामान्य रीतीने बोला: ‘’ते लोक तिला एक व्यभिचारिणी म्हणतील.’’ पर्यायी भाषांतरे: ‘’लोक तिला व्यभिचारिणी म्हणतील’’ किंवा’’ देव तिला एक व्यभिचारिणी असे लेखेल.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) |