13 lines
1.4 KiB
Markdown
13 lines
1.4 KiB
Markdown
येरूशलेमस जात असता येशू त्याच्या शिष्यांना सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.
|
|
# आपण जात आहो
|
|
|
|
येशू त्याच्या शिष्यांचा समावेश करीत आहे. (पाहा; समावेशीकरण)
|
|
# मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यांत येईल
|
|
|
|
AT: "कोणीतरी मनुष्याच्या पुत्राला धरून देईल" (पाहा; कर्तरी किंवा कर्मणी)
|
|
# ते मरणदंड ठरवितील......आणि त्याची थट्टा करावयास परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील
|
|
|
|
मुख्य याजक आणि शास्त्री त्याला मरणदंड ठरवितील आणि त्याला परराष्ट्रीयाच्या स्वाधीन करतील आणि ते त्याची थट्टा करतील.
|
|
# तो पुन्हा उठविला जाईल
|
|
|
|
AT: "देवा त्याला पुन्हा उठवील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) |