Door43-Catalog_mr_tn/MAT/05/33.md

24 lines
4.1 KiB
Markdown

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
# येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "हेहि तुम्ही ऐकले आहे" ह्यातील "तुम्ही" आणि "मी तुम्हांस सांगतो" ह्यातील "तुम्हांस" हे शब्द बहुवचनी आहेत. "शपथ वाहू नको" ह्यातील "तू" आणि "पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस" ह्यातील "तू" हे मूक "तू" एकवचनी आहेत.
# सांगितले होते हेहि तुम्ही ऐकले आहे
"तुमच्या धार्मिक पुढाऱ्यानी तुम्हांला सांगितले होते, 'देवाने प्राचींन काळच्या लोकांना सांगितले होते, "शपथ वाहुच नका." ' " तो देव किंवा देवाच्या वचनाशी असहमत नाही तर त्या ऐवजी तो श्रोत्यांना हे सांगत आहे की लोकांनी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवावा ह्यासाठी त्यांनी जे स्वत:चे नाही त्याचा उपयोग करू नये हे स्पष्ट करण्यासाठी येशू येथ कर्मणी प्रयोगाचा उपयोग करीत आहे.
# हे सांगितले होते
५:३१ मध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले होते तसेच करा.
# शपथ.....प्रतिज्ञा
ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) तुम्ही काय केले पाहिजे अशी देवाची अपेक्षा आहे ते तुम्ही कराल असे तुम्ही देवाला आणि लोकांना सांगणे (पाहा: यु डी बी ) किंवा २) तुम्ही जे पाहिले आहे ते खरे आहे ह्याबद्दल तुम्ही जे सांगता ते देवाला माहित आहे असे लोकांना तुम्ही सांगा.
# परंतु मी तुम्हांला सांगतो
५:३२ मध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले तसेच करा.
# शपथ घेऊ नक...स्वर्गाची...देवाचे राजासन आहे ...पृथ्वीची.....त्याचे पादासन हे...यरूशलेमेची..
ती थोर राजाची नगरी
हे रूपक यशयाच्या रूपकातून घेतले आहे,)
# शपथच वाहू नको
तुमच्या भाषेमध्ये जर आज्ञेसाठी बहुवचनाचा प्रकार असेल तर त्याचा येथे उपयोग करा. "तू खोटी शपथ वाहू नकोस" (वचन ३३) श्रोत्यांना शपथ वाहण्याची परवानगी देते परंतु खोटी शपथ वाहण्याची नव्हे.
# शपथ वाहू नको
३३ मध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले आहे तसेच करा.