10 lines
1.2 KiB
Markdown
10 lines
1.2 KiB
Markdown
येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.
|
|
# मग हेरोद
|
|
|
|
मरीया आणि येशूला घेऊन योसेफ जेव्हा मिसर देशात पळून गेला तेव्हा हेरोदाने काय केले ह्याचे हे वर्णन करते. २"१९ पर्यंत हेरोद मारत नाही.
|
|
# त्याला फसविले गेले
|
|
|
|
"शिक्षित लोकांनी त्याला फसवून लज्जित केले" (पाहा: यु डी बी )
|
|
# त्याने पटवून सर्व पुरुष मुलांना मारून टाकले
|
|
|
|
"त्याने आदेश देऊन सर्व मुलांना मारून टाकले" किंवा "त्याने तेथे सैनिक पाठवून सर्व पुरुष बालकांना मारून टाकले." (यु डी बी ) |