Door43-Catalog_mr_tn/JHN/18/19.md

9 lines
514 B
Markdown

# प्रमुख याजक
हा कयफा होता. (पहा: १८:१३)
# जगाला त्याने जाहीर रीतीने सांगितले
येशूने त्याची सेवा जाहीर रीतीने लोकांसमोर केली. (पहा: अतिशयोक्ती अलंकार)
# हे लोक
ज्या लोकांनी येशूला शिकवताना ऐकले होते