# जसे लिहिले आहे...संदेष्टा ह्याचे भाषांतर ‘’यशया संदेष्ट्याने त्याच्या पुस्तकात लिहिले त्याप्रमाणे हे झाले’’ किंवा ‘’यशया संदेष्ट्याने त्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे योहानाने त्या वचनाची पूर्तता केली.’’ ४ ६ ही वचने यशया ४०:३ ५ मधील थेट विधाने आहेत. # तो मार्ग ‘’तो रस्ता’’ किंवा ‘’तो मार्ग’’ # त्याच्या वाटा... नीट करा हे सत्र इब्री कवितेतील भागासारखे आहे, ज्यात सारख्या शब्दात महत्वाच्या वाक्यांशाची पुनरावृत्ती करतात. ‘’परमेश्वरासाठी मार्ग तयार करा’’ हे ‘’त्याच्या वाटा नीट करा ‘’ हे म्हणण्याची दुसरी पद्धत आहे. मुख्य फरक म्हणजे पहिल्या भागात ते एकदा घडते हे दर्शवले जाते, दुसरे होत राहते. # प्रभूसाठी मार्ग तयार करणे रस्त्याचा एक रूपक अलंकार म्हणजे ‘’पश्चाताप करा आणि प्रभू येईल तेव्हा तयार राहा.’’ (पहा:रूपक अलंकार) # त्याचे मार्ग नीट करा रस्त्याची ही प्रतिमा देखील एक रूपक अलंकार आहे ज्याचा अर्थ ‘’प्रभूने येण्यासाठी सातत्याने तयार राहा.’’