# पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून मंडळीस युडीबी ह्यामध्ये हे स्पष्ट होते की पौलाने हे पत्र लिहिले आहे. (पहा: उघड आणि पूर्ण) # तुम्हास शांती असो ‘’तुम्हास’’ ह्या शब्दाचा संदर्भ थेस्सलनीकाकरातील विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: ‘तुम्हास’’ चे स्वरूप)