# तो..त्याचे ‘’देव... देवाचे’’ # क्रोधाच्या पात्रांना...दयेचे पात्र ‘’जे लोक क्रोधाच्या पात्र आहेत...जे लोक दयेच्या पात्र आहेत’’ (पहा: रूपक अलंकार) # वैभवासाठी ‘’त्याचे गौरव, जे खूप मोलाचे आहे’’ # जे त्याने पूर्वी गौरवासाठी सिध्द केले ‘’जे त्याने वेळेच्या आधी गौरव देण्यासाठी तयार केले’’ # आम्ही देखील पौल आणि त्याचे सह विश्वासणारे