धार्मिक पुढाऱ्याबरोबर येशूच्या झालेल्या गांठभेटीनंतर येशू त्याच्या शिष्यांना चेतावणी देतो. # मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्हाला का समजत नाही? "खरे पाहिल्यास मी भाकरीविषयी बोलत नव्हतो हे तुम्ही समजावयास पाहिजे होते." (यु डी बी ) (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # खमीर दुष्ट कल्पना आणि चुकीची शिकवण (पाहा: रूपक) # ते.....त्यांना "शिष्यांना"