# बाजारांत लोकांसाठी विकत घेण्याचे स्थळ, जेथे अन्नासारखे पदार्थ विकले जातात. # पृथ्वी व तिजवर जे कांही भरले आहे ते परमेश्वराचे आहे प्रभूने ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व कांही निर्माण केले. # सद्सद्विवेकबुध्दीने चौकशी न करता अन्न कोठून आले हे न जाणणे सद्सद्विवेकबुध्दीसाठी चांगले आहे, अन्न मूर्तीला अर्पण केलेले असो किंवा नसो ते सर्व प्रभूकडून आले आहे हे जाणणे अधिक चांगले आहे.