# विवाहाच्या प्रतिज्ञेने तू स्त्रीशी बांधलेला आहेस काय? लग्न झालेल्या लोकांना पौल संबोधित आहे. AT: "जर तुमचे लग्न झाले आहे तर" # मुक्त होण्यांस पाहू नको AT: "विवाहाच्या प्रतिज्ञेपासून मोकळा होण्याचा प्रयत्न करू नको." # तू पत्नीपासून मुक्त किंवा अविवाहित आहेस काय? ज्यांचे आता लग्न झाले नव्हते त्यांना पौल संबोधित आहे. AT: "जर आता तुमचे लग्न झाले नसेल तर." # पत्नी करण्यांस पाहू नको AT: "लग्न करण्याचा प्रयत्न करू नकोस." # वचनबध्द "सादर केलेला" किंवा "व्यग्र."