# एकमेकांबरोबर लैंगिक संबंधांत वंचना करू नका AT: "तुमच्या जोडीदारास लैंगिक तृप्ती देण्यांस नकार देऊ नका" # प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून प्रार्थनेत अधिक समय व्यतीत करण्यासाठी दोघांच्या संमतीने कांही दिवस संभोग न करण्याचा त्यांनी निर्णय घ्यावा; यहूदी धर्मामध्ये हा काळ जवळ जवळ १ ते २ आठवड्यांचा असतो. # स्वत:ला वाहून घ्या "एकमेकांच्या स्वाधीन असा" # मग पुन्हा एकत्र व्हा परत लैंगिक संबंध सरू करा. # तुमच्या असंयमामुळे AT: "कारण कांही दिवसांनंतर तुमच्या लैंगिक इच्छेवर तुम्हांला नियंत्रण करणे कठीण जाईल." # तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो पौल करिंथकरांना प्रार्थनेकरिता त्यांनी अल्पकाल लैंगिक संबंधापासून दूर राहावे, परंतु हे विशेष बाबीसाठी असून सततची आवश्यकता नाही. # मी जसा आहे जसा पौल आहे तसा, अविवाहित (पूर्वी लग्न झालेला, किंवा कधीहि लग्न न झालेला), # तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे AT: "देव एकाला एक क्षमता देतो आणि दुसऱ्याला दुसरी क्षमता देतो"