# थोडे खमीर सगळा गोळा फुगविते, हे तुम्हांस ठाऊक नाही काय? थोडेसे खमीर जसे संपूर्ण पीठाच्या गोळ्यामध्ये पसरते, त्याचप्रमाणे लहानसे पाप विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेवर परिणाम करते. (पाहा: रूपक) # त्याचे अर्पण झाले प्रभू परमेश्वराने येशू ख्रिस्ताला बळी म्हणून अर्पण केले (पाहा: कर्तरी किंवा करमानी) # वल्हांडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले प्रत्येक वर्षी जसा वल्हांडणाचा कोंकरा विश्वासाद्वारे इस्राएल लोकांचे पाप झांकित असे त्याचप्रमाणे जे सर्व विश्वासाद्वारे ख्रिस्ताच्या त्यागमय मरणावर विश्वास ठेवतात त्यांची पापें अनंतकाळासाठी झांकली जातात. (पाहा: रूपक)