# आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे ख्रिस्तावरील विश्वासाबद्दलच्या जगिक आणि ख्रिस्ती दृष्टीकोनास दर्शविण्यासाठी पौल विरोधी अर्थाच्या शब्दांचा उपयोग करतो (पाहा: विरोधी अर्थ). # आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त ख्रिस्तावरील विश्वासाबद्दलच्या जगिक आणि ख्रिस्ती दृष्टीकोनास दर्शविण्यासाठी पौल विरोधी अर्थाच्या शब्दांचा उपयोग करतो (पाहा: विरोधी अर्थ). # तुम्ही प्रतिष्ठित "करिंथकरांनो लोकांनी तुम्हांला सन्मानाचे स्थान दिले आहे." # आम्ही अप्रतिष्ठित "लोकांनी आम्हां प्रेषितांना अपमानाचे स्थान दिले आहे." # या घटकेपर्यंत = AT: "आता पर्यंत" किंवा "येथ पर्यंत" # आम्ही ठोसे खात आहो = AT: "कठीण शारीरिक मारहाण करण्याद्वारे शिक्षा देणे."