अशा अभिप्रेत प्रश्नांचे उत्तर पौल देतो ह्यावर भर देण्यास की जो प्रत्येक मुद्दा तो मांडतो तो निश्चित खरा असतो. (पहा: अभिप्रेत प्रश्न) # देव केवळ याहुद्यांचा देव आहे काय? ‘’जे लोक केवळ देवाच्या नियमांचे पालन करतात त्यांना केवळ तो नीतिमान ठरवू शकला असता तर, तो केवळ यहुद्यांचा देव नसता का झाला?’’