# युगानूयुग जोर देण्यासाठी दोन वेळेस शद्बाचा उपयोग ( पहा; दुहेरी उपयोग) # हे प्रभो, आमच्या देवा हे बोलणारे आहेत , ऐकणारे नाही. # ते झाले व अस्तिवात आले " झाले" व "अस्तिवात आले" या शद्बांचा अर्थ कच आहे , पण या ठिकाणी जोर देण्यासाठी सोबत आहेत.