# तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही ‘’पण मला त्याला इकडे तुझ्या मान्यतेशिवाय ठेवायचे नव्हते’’ किंवा ‘’तुम्ही मान्यता दिली तरच मला इकडे त्याला ठेवायचे होते’’ # तुझ्या...तू १४ १६ ह्या वचनांमध्ये हे सर्वनाम एकवचनी असून त्यांचा संदर्भ फिलेमोनाशी आहे (पहा: तू चे स्वरूप) # तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा ह्याचे भाषांतर ‘’जेणेकरून जे योग्य आहे ते तुम्ही करावे, कारण मी दबाव टाकत आहे म्हणून नाही.’’ # तर खुशीने असावा ‘’तुम्हाला करायचे आहे म्हणून’’ किंवा ‘’ पण कारण की तु चागल्या गोष्टी मुक्तपणे करण्याची निवड करायचे ठरवले म्हणून’’ # कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही काळ वेगळा झाला असेल एक कर्तरी पोटवाक्य म्हणून ह्याचे भाषांतर: ‘’कदाचित देवाने तुमच्यापासून अनेसिमाला काढून घेतले.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) # कदाचित ‘’कदाचित’’ # काही काळ ‘’ह्या वेळी’’ # दासापेक्षा श्रेष्ठ ‘’दासापेक्षा अधिक चांगले’’ किंवा ‘’दासापेक्षा अधिक मूल्यवान ‘’ # प्रिय बंधू ‘’एक प्रिय बंधू’’ किंवा ‘’एक अनमोल बंधू’’ # एक बंधू ‘’ख्रिस्तातील एक बंधू’’ # ह्याहून किती तरी अधिक ‘’आणि निश्चितच ह्यापेक्षा अधिक’’ # देह्दृष्टया ह्याचे भाषांतर ‘’एक मनुष्याप्रमाणे’’ किंवा ‘’मानवी नात्याने’’ ह्या मानवी नात्याला अधिक उघडपणे स्पष्ट करता येते: ‘’कारण तो तुमचा दास आहे.’’ (पहा: उघड आणि पूर्ण) # प्रभूच्या ठायी ह्याचे भाषांतर ‘’आणि प्रभूमधील बंधूप्रमाणे’’ किंवा ‘’कारण तो प्रभूच्या मालकीचा आहे.’’